कोरोना एक महामारी निबंध मराठी – Corona Ek Mahamari Essay in Marathi

कोरोना एक महामारी – Corona Ek Mahamari Essay in Marathi २०२० साल आम्ही सर्व जण कधीही विसरू शकणार नाही. या वर्षी जगावर एक अशी महामारी कोसळली ज्यामुळे जग बदलून गेले. ही महामारी होती कोरोना व्हायरसची. कोविड-१९ या नावाने ओळखला जाणारा…