Diwali Caption Marathi – दिवाळी कॅप्शन मराठी

दिवाळीची शुभेच्छा मराठीत कशा लिहायच्या? या दिवाळीत तुमच्या फोटो आणि स्टोरीजसाठी परफेक्ट मराठी कॅप्शन शोधताय? दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात आवडीचा सण. घरात दिवाळीच्या दिव्यांचा तेज आणि आनंद, नातेवाईकांचे भेटीगाठी, फटाक्यांचा आवाज – हे सगळे एकत्र येऊन दिवाळीचा…